• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘रेषांतर’ : रेखाटनांतून किलबिलणारी विद्याधर म्हैसकरांची सुबक आणि बेतशीर अशी रेषाक्षरी कलात्मक लेणी!

‘रेषांतर’ या पुस्तकात ४५ रेखाटने आणि तितकीच एकपानी शब्दांकने आहेत. अवघे चराचर हे सारे तसे क्षणभंगूर. क्षणाक्षणाला क्षरणारे आणि दृष्टिपार होत जाणारे. परंतु असे काही क्षण समोर ठाकतात की, कलावंताला त्यांची मोहिनी पडते. ती क्षणचित्रे तो असोशीने रेखाटतो. आणि ते क्षण साजिवंत होऊन जातात. आणि मग आपसूकच दर्शक आणि वाचक अशा दोघांपुढेही हलकेच उलगडत जाते एक रेषांगण आणि शब्दांगणही.......

  • वसंत केशव पाटील
  • Fri , 13 October 2023
  • 0 Comments
  • 1 Like

संघर्ष करणारा कधीच मोडून पडत नाही, हे या आत्मकथनाचे सार आहे!

या लेखनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपतरावांनी ‘बिटविन द लाइन्स’मध्ये जी सूचक स्पेस सोडली आहे ती बरेच काही सांगून जाते. संपतराव मातीच्या पायांची फारशी दखल घेत नाहीत. जो स्वत:शी नेक-नामदार किंवा प्रामाणिक असत नाही, तो कुणाशीही कधीच प्रामाणिक असू शकत नाही, हे जीवनमूल्य उराशी जपत संपतरावांनी केलेली काटेरी वाटचाल ‘सारेच दीप मंदावले…’ अशी खंत बाळगणाऱ्यांना मोठी उभारी देणारी आहे.......

  • वसंत केशव पाटील
  • Fri , 01 March 2019
  • 1 Comments
  • 2 Like

नामवर सिंह : हिंदी साहित्याला विलक्षण उंचीवर नेणारा प्रतिभावंत

हिंदी भाषा, साहित्य आणि समीक्षेला विलक्षण उंचीवर नेणारे प्रतिभावंत संपादक, कवी, निबंधकार डॉ. नामवरसिंह हे एक अत्यंत प्रभावी व भारदस्त व्यक्तिमत्त्व. पुष्कळांना माहीत नसेल, डॉ. नेमाडेंना ज्ञानपीठ मिळालं, तेव्हा त्या निवड समितीचे अध्यक्ष नामवरजी होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी त्यांना खोचक प्रश्न विचारले होते. त्यावरची त्यांची मार्मिक उत्तरं जाणकरांना नक्कीच आठवत असतील.......

  • वसंत केशव पाटील
  • Fri , 22 February 2019
  • 1 Comments
  • 2 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.